गंगाधर मुटे यांनी मंगळ, 08/09/2015 - 23:10 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
शेतकरी संघटना
शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५
कोटीकोटी शेतकर्यांचे पंचप्राण, शेतीच्या अर्थवादाचे क्रियाशील जनक आदरणीय शरद जोशी यांचा ८० वा वाढदिवस ३ सप्टेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. त्यानिमित्ताने संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा संक्षिप्त वृत्तांत.
संपादक यांनी सोम, 31/08/2015 - 19:39 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
योद्धा शेतकरी
ऐंशीतले सिंहावलोकन
ऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने शेतकरी आंदोलन आणि आजवरच्या वाटचालीचे शरद जोशी यांनी लोकसत्ता प्रतिनिधी सतीश कामत यांचेशी वार्तालाप करताना केलेले रोखठोक आत्मपरीक्षण..
शरद जोशी यांनी रवी, 15/03/2015 - 21:39 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
मराठी लेखन
गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी
मुंबईत नवी विटी, नवे राज्य चालू झाले आहे. राजनीतीचा एक नवा 'शो' सुरू झाला आहे. कामगारांचे हक्क, गरिबी हटाव अशा घोषणा पूर्वीच्या राजवटीत दुमदुमत होत्या. या घोषणांच्या आधारे, नियोजनाच्या नावाखाली राज्यकर्त्यांच्या दोस्त मंडळींना मालेमाल करण्याच्या कार्यक्रम प्रत्यक्षात चालू होता ही गोष्ट वेगळी, पण भाषातरी आर्थिक कार्यक्रमाची होती.