संपादक यांनी सोम, 14/07/2014 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
शेतकरी संघटना
VDO
शेगाव येथील संयुक्त कार्यकारिणीच्या बैठकीचा वृत्तांत
दिनांक १० जुलै २०१४ ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत देशातील एकूण राजकीय, सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत शेतकरी संघटनेची बलस्थाने असलेल्या काही मोजक्या जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
गंगाधर मुटे यांनी गुरू, 27/03/2014 - 10:24 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
वृत्तांत
योद्धा शेतकरी
शेतकरी संघटना
श्री. शरद जोशी यांच्या तब्येतीविषयी
श्री. शरद जोशी यांच्या उजव्या खांद्यावर ७ मार्च २०१४ रोजी खांद्यातील खुब्याची वाटी बदलण्याची शस्त्रक्रिया झाली. आता त्यांची तब्येत दर्शिनी भट्टजी आणि अनंतराव देशपांडे यांच्या देखरेखीखाली सुधारत आहे.
admin यांनी गुरू, 26/12/2013 - 18:48 ह्यावेळी प्रकाशित केले.
लेखनप्रकार:
समारंभ वृत्तांत
प्रकार:
समारंभ
शेतकरी संघटना
मराठवाडा
गुणवंत पाटील यांचा सत्कार
शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री गुणवंत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा श्री शरद जोशी यांच्या हस्ते नांदेड येथे दिनांक २१ डिसेंबर २०१३ रोजी जाहीर सत्कार करण्यात आला.