संमेलनाविषयी माहिती
https://www.baliraja.com/node/2555
प्रतिनिधी नोंदणीविषयी माहिती
https://www.baliraja.com/rep-regd
अध्यक्षांचा आगामी प. महाराष्ट्र दौरा
शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रवीभाऊ देवांग खालीलप्रमाणे प. महाराष्ट्र दौरा करणार आहेत.
त्यांच्यासोबत अॅड वामनराव चटप. सौ. सरोजताई काशीकर, सौ. शैलजाताई देशपांडे, श्री. अनिल घनवट, श्री. संजय कोले आणि इतर नेते सहभागी होणार आहेत.
दौर्याचा कार्यक्रम खालीलप्रमाणे :
१) १० मार्च २०१३ पूणे
२) ११ मार्च २०१३ नगर
३) १२ मार्च २०१३ सोलापूर
४) १३ मार्च २०१३ सांगली
५) १४ मार्च २०१३ कोल्हापूर
६) १५ मार्च २०१३ सातारा
स्थळ आणि वेळ नंतर अद्ययावत करण्यात येईल.
- संपादक